वेगवेगळ्या ठिकाणी फिरतांना, वेगवेगळ्या लोकांना जाणून घेतांना, वेगवेगळ्या अनुभवांना सामोरे जातांना, वेगवेगळ्या क्षणी, उत्स्फूर्त सुचलेले वेगवेगळे विचार, वेधक शब्दांत मांडण्याचा वेगळा प्रयत्न !
इथं प्रवासवर्णन आहे, व्यक्तीचित्रण आहे, तिरकस मारलेले टप्पे आहेत. चित्रपट गीतांचा घेतलेला आस्वाद आहे. कविता देखिल आहेत. ही अशी सगळी विचारांची, भाव-भावनांची झिम्माड गर्दी !
आपण नक्की वाचा. प्रतिक्रिया द्या. सुचनाही हक्काने सांगा.